श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये पदांच्या भरतीची मोठी जाहिरात

Shri Tuljabhavani Temple Sangsthan Bharti 2024

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मधील सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक ), नेटवर्क इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, सोफ्टवेअर इंजिनियर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जन संपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री,वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई ( महाराष्ट्र -४७ जागा ) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. (श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ) भरती मंडळाने जाहिरातीत जाहीर केली आहेत. पात्र उमेदवारांना https://shrituljabhavani.org या वेबसाईट द्वारे त्याचे अर्ज ऑनलाईन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशिलावर जाहिरात (जाहिरात pdf ) अर्ज सबमिट करण्याची शेवटी तारीख २७ एप्रिल २०२४ आहे.

शेक्षणिक पात्रता :-

pdf वाचा 

नौकरी ठिकाण :-

धाराशिव 

वयोमर्यादा :-

१८-३० वर्ष 

वेतन :-

दरमहा रु. १५,००० /- ते रु . १,२२,८००/- पर्यत 

परीक्षा शुल्क :-

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये १,००० /-

मागासवर्गीय प्रवर्ग /आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये ९००/-

परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीचे स्वीकारले जाईल.

परीक्षा शुल्क भरल्या बाबतची ऑनलाईन चलनाची (पावती ) प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रती सोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.

उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिराती माधील्मधील एकापेक्षा अधिक पदा करिता अर्ज करण्याचे असल्यास अशा प्रत्यक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकाराक राहील.

अर्ज भरणे व सादर करणेबाबत आवश्यक सूचना :-

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://ibpsonline.ibps.in  या लिंकवर अथवा १८०० २२२ ३६६ /१८०० १०३ ४५६६ या हेल्प डेस्क नंबरवर संपर्क साधावा. व इतर माहितीसाठी ०२४७१ -२४२०३१ या क्रमांक वरती कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजे पर्यत ) संपर्क करावा. त्याच प्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थनाचे  templestaffrecruitment@gmail.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.

ऑनलाईन फी भरणेसाठी दिनांक १२/४ /२०२४ वेळ २३.५९ पर्यत मुदत राहील.

अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खालाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले व बनावट दाखले सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेचे वेळी नक्कल (copy) करणे, वशीला लावण्याचा प्रयत्न करणे या सारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैर प्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडीना अपात्र ठरविणे इत्यादी या पैकी प्रकरणपरत्वे योग्य त्या शिक्षा करणेच तसेच प्रचलित कायदा व नियमाचे अनुषंगाने योग्य ती कार्यवाई करणेचे अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांना राहतील. तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. तसेच निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल.

वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्रधिकारयाने दिलेल्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक (एस .एस.सी ) परीक्षा उत्तीर्ण प्रमाण पत्र, वय व अधिवासा बाबत शासना कडील सक्षम प्रधिकारयाने दिलेले प्रमाण पत्र ग्राह्य धरनेत येईल.

शेक्षणिक अर्हते संदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुण पत्रकावरील दिनांक हा शेक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजनेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविनेत येईल.

गुणां एवजी श्रेणी पध्दत असल्यास कागदपत्र पलताळणीचे वेळी उमेदवारांनी गुणपत्रका सोबत श्रेणी (grade) यादी सादर करावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर सर्वसाधारण प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्यावत करणे

अर्ज सादरीकरण

शुल्क भरण

प्रोफाईल निर्मिती /प्रोफाईल अधायावत करणे 

https://ibpsonline.ibps.in  या संकेतस्थळावर वापर कर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्या करिता “नवीन वापर कर्त्याची नोंदणी ” (” click here for new Registration) वर क्लिक केल्यानंतर यंत्रणा लॉग -इन पुष्ठ द्वारे विचारलेली सर्व माहिती भारून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रोफाईल द्वारे माहिती भरताना उमेदवाराने स्वतचाच वैध ई -मेल आयडी, वैध भ्रमणध्वनी क्रमांक व जन्म दिनांक नोंदविणे आवश्यक आहे.

उमेद्वारांकडे नित्य वापरात असेल असा ई -मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच भरती प्रक्रिया दरम्यान पत्रव्यवहार, प्रवेश पात्र आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्याकारणामुळे भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधी मध्ये नोंदणीकृत सदर ई -मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमान वैध/कार्यरत राहणे आवश्यक आहे.

वरील प्रमाणे प्रोफाईल ची निर्मिती झाल्या नंतर वापर कर्त्याने स्वतचा login व password द्वारे प्रवेश करून प्रोफाईल मध्ये विचारलेली व्यक्तिक माहिती, संपर्क तपशील, इतर माहिती, शेक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी संदर्भातील तपशीलची अचूक नोंद करावी.

फोटो व स्वाक्षरी उपलोड करणे :- नोंदणीची प्रक्रिया व प्रोफाईल द्वारे विचारलेली माहिती भरून झाल्या नंतर उमेदवाराने स्वतचे छायाचित्र /फोटो ( रुंदी ३.५ सेमी x उंची ४.५ सें.मी.) व स्वतची  स्केन करून उपलोड करावी.

एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकारचा फोटो चिकटवावा. फोटोवर स्वाक्षरी करू नये अथवा फोटो शाक्षांकित करू नये. वरील सूचनानुसार फोटो कागदावर व्यवस्थित चिकटवावा, स्टंपल अथवा पिनिंग करू नये. फक्त स्केनरवर ठेवून थेट स्केन करता येईल.

फोटोचा आकार खालील प्रमाणे असणे गरजेचे आहे.

फोटो रुंदी ३.५ से.मी.

फोटो उंची ४.५ सें.मी.

छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्या पासून आधी काढलेले नसावे आणि ते ऑनलाईन परीक्षेचा वेळी उमेदवाराच्या रूपाशी जुळणारे असावे.

विहित आकार /क्षमते प्रमाणे काळ्या शाईचा (बॉल ) पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वत स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तींनी स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही.

खालील प्रमाणे विहित आकारातील फक्त फोटो व स्वाक्षरी वेगवेगळी स्केन करावी. संपूर्ण पुष्ठ अथवा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्केन करू नये.

स्केन करून अपलोड केलेली स्वाक्षरी, प्रवेश पत्र/ हजेरीपत्र व तत्सम कारणासाठी वारण्यात येईल. परीक्षेच्या वेळी, प्रत्यक्ष कागद पत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अर्ज भरताना केलेली स्वाक्षरी व फोटो न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, अथवा अन्य कायदेशीर कार्यवाई करण्यात येईल.

अर्ज नोंदणी :-

उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर जाण्यासाठी https://ibpsonline.ibps.in या पर्यायवर क्लिक करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल.

अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लीक् करा ” ( click here for new Registration)  टेब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणाली द्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा इमेल आणि एस.एम.एस देखील पाठविला जाईल.

जर उमेदवार एकाच वेळी अरेज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (save & next) टेब निवडून आधीच “(enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाईन अर्ज “सबमिट ” (submit ) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशिलांची पलताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट ” (save & next) सुविधेच्या वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टीहीन उमेदवारांनी अर्ज काळजी पूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशिलांची पलताळणी करून घ्यावी.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पलताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (complete registration button) बटनावर क्लिक केल्या नंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.

उमेदवाराचे नाव किंवा त्याचे /तीचे वडील /पती इ.चे नाव अर्जा मध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुण पत्रिका/ओळख पुराव्या मध्ये दिसते. कोणताही बदल /तफावत आदळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकतो.

“तुमचे तपशील सत्यापीत करा ” (validate your details ) आणि “जतन करा आणि पुढील” (save & next) बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.

फोटो आणि स्वाक्षरी स्केनिंग आणि अपलोड करण्याचा मार्गदर्शक तत्वा मध्ये दिलेल्या वैशीष्टयांनुसार  उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

नोंदणीपूर्वी  संपूर्ण अर्जाचे पूर्ववलोकन आणि पलताळणी करण्यासाठी “पूर्ववलोकन” (preview) टेबवर क्लिक करा.

आवश्यक असल्यास तपशील सुधाराव आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पलताळणी आणि खात्री केल्या नंतरच नोंदणी पूर्व वर क्लिक करा (Complete Registration).

“पैमेंट” (payment)टेबवर क्लिक करा आणि पैमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (submit ) बटनावर क्लिक करावे.

सर्वसाधारण सूचना :-

पात्र झालेल्या उमेदवारांना वेतन, भत्ते व इतर सेवाविषयक बार्बीकरिता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे नियम लागू होतील.

नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करणे.

अर्ज मराठी व इंग्रेजी मध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रीये करिता अर्ज इंग्रेजी मध्ये करणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) व अद्याक्षरे (initials) ने देता संपूर्ण नाव व पत्ता नमूद करावा. नव्याचा /पत्त्याचा दोन भागांन मध्ये एका स्पेसने जागा सोडावी.

महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्ना नंतरचे नाव ) त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे , विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

एस.एस.सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नवा प्रमाणे अर्ज भरावेत. त्या नंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्या संबंधीचा बदला संदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पलताळणीच्या वेळी सादर करावी.

पत्रव्यवहारसाठी स्वतचा पत्ता इंग्रेजी मध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र / वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/ संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारसाठी देवू नये.

अर्जामध्ये केलेल्या दावा व कागद पत्रे तपासणीचे वेळी सादर केलेल्या सारांश पत्रातील अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील दावा या मध्ये फरक आदळून आल्यास अर्जा मधील माहिती अनधिकृत साम्ह्ण्यात येईल. अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करून न शकल्यास /न मिळाल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

संबंधित पदाच्या /परीक्षेच्या जाहिरात /अधिसूचने मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जा मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्याचा आधरे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

वरील कार्य पद्धती हि अर्ज करण्याची योग्य पध्दत आहे. या शिवाय दुसऱ्या पद्धतीने केलेले अर्ज हे अवैध ठरविण्यात येतील.

उमेदवाराने अर्जात स्वतचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करून इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्म दिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक व ई -मेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी. सदरची माहिती चुकल्यास त्यास श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जवाबदार राहणार नाही.

उमेदवाराने अर्जावर केलेली स्वाक्षरी हि त्याच्या प्रवेश पत्रावर/ उपस्थिती पत्रावर एकाच प्रकारची असेल याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जावर अपलोड केलेले छायाचित्र वरील प्रमाणे सर्व ठिकाणी एकच असेल त्याची दक्षता घ्यावी.

विहित दिनांका नंतर व विहित वेळे नंतर आलेला कोणत्याही अर्ज संगणकीय प्रणाली मध्ये स्वीकृत केला जाणार नाही.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment