२०२४ वर्षासाठी महसूल आणि वन विभाग नांदेड मधील पदांच्या भरतीची मोठी जाहिरात

Nanded Talathi Bharti 2024

महसूल आणि वन विभाग नांदेड मधील तलाठी पदांसाठी रिक्त जागा (महाराष्ट्र – ११९ जागा ) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. (महसूल आणि वन विभाग ) भरती मंडळाने जाहिरातीत जाहीर केली आहेत. पात्र उमेदवारांना https://rfd.maharashtra.gov.in या वेबसाईट द्वारे त्यांचे अर्ज ऑनलाईन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशिलावर (जाहिरात pdf)अर्ज सबमिट करण्याची शेवटी तारीख १७ मार्च २०२४ आहे.

शेक्षणिक पात्रता :-

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्या पिठाचा पदवीधर असावा 

मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे 

नौकरी ठिकाण :-

नांदेड 

भरती प्रक्रिया :-

कम्प्युटर टेस्ट 

वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्ष 

मागास प्रवर्ग : १८ ते ४४३ वर्ष 

वेतन :-

२५,००० /- ते रु ८१,१००/-

पद संख्या व आरक्षणा संदर्भात सर्व साधारण तरतुदी :-

पद संख्या व आरक्षणा मध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सुचणे नुसार बदल (कमी /वाढ )होण्याची शक्यता आहे.

पद संख्या व आरक्षणा मध्ये बदल झाल्यास या बाबतची घोषणा / सूचना वेळो वेळी कार्यालयाचा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा/सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षे मधून भरावयाचा पदा करिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रस्तुत जाहिरात मध्ये नमूद संवर्गा मध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्या नंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करे पर्यत नव्याने प्राप्त होणाऱ्या मांगणी पत्रा मध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणा करिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पद संख्ये मध्ये बदल (कमी /वाढ ) होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली पद संख्या /अतिरिक्त मंगनी पत्रा द्वारे प्राप्त पदे परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतला जाईल. यास्तव परीक्षेचा जाहिराती मध्ये पद आरक्षित नसल्या मुळे अथवा पद संख्या कमी असल्या मुळे  परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्या मुळे निवडीची संधी वाया गेल्या बाबतची ताक्रर्र नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.

महिलांसाठी आरक्षित पदान करिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जा मध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled ) असल्या बाबत प्रमाण पत्र सादर करावे. तसेच महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र .महिआ २०२३ /प्र .क्र .१२३ /कार्यो -२ दि.४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांन करिता आरक्षित असलेल्या पदा वरती निवडी करिता नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्राची अट रद्द करणेत आलेली आहे.  तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांन करिता आरक्षित असलेल्या पदा वरील निवडीसाठी दावा करू इच्छीनाऱ्या महिलांना त्या -त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासना कडून वेळो वेळी विहित करण्यात आल्या प्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्र सादर करणे आवश्यक आहे.

विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब ), भटक्या जमाती (क ) व भटक्या जमाती (ड ) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतर परिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणा प्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

एखादी जात / जमात राज्य शासना कडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्याच तसेच सक्षम प्रधिकारयाने प्रदान केलेले जात  प्रमाण पत्र (caste certificate ) उमेदवारा कडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात /जमातीचे उमेदवार आरक्षणाचा दाव्यासाठी पात्र असतील.

समांतर आरक्षणा बाबत शासन परि पत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०१२ /प्र .क्र .१६/१२ /१६-अ दि १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन सुद्धी पत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण -१११८ /प्र .क्र .३९ /१६ – अ, दि.१९ डिसेंबर २०१८ आणि तद नंतर शासनाने या संदर्भात वेळो वेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस ) उमेदवारान करिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र : राआधो -४०१९ /प्र .क्र ३१ /१६ – अ दि. १२ फेब्रुवारी, २०१९ व दि. ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाण पत्र पलताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, सीबीसी -२०१२ /प्र .क्र.१८२ /विजाभज -१, दि २५ मार्च, २०१३ अन्वये विहित कार्य पद्धती नुसार तसेच शासन सुद्धी पत्रक संबंधित जाहिराती मध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दीनन्क संबधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गटा मध्ये मोडत नसल्या बाबतची पलताळणी करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

शासन परि पत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी -२०१३ /प्र.क्र. १८२ /विजाभज -१, दि.१७ ऑगस्ट २०२३ अन्वये जरी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गट या मध्ये मोडत नसल्याचे नॉन -क्र्मिलेअर प्रमाण पत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.

सेवा प्रवेशाचा प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादे मध्ये सवलत घेतल्या उमेदवारांचा आराखीव (खुला ) पदा वरील निवडी करिता विचार करणे बाबत शासनाच्या धोरणा नुसार कार्यवाही करण्यात येईल. या बाबतचा तपशील कालावधी विचारता घेण्यात येईल.

आराखीव (खुला ) उमेदवारान करिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषा संदर्भातील अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह ) अराखीव (खुला ) सर्व साधारण पदावरील शिफारशी करिता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना त्यांचा प्रवर्गासाठी पद आरक्षित /उपलब्ध नसले तरी, अर्जा मध्ये त्यांचा मूळ प्रवर्गा संदर्भातील माहिती अचूक पणे नमूद करणे बंधनकारक आहे.

कोणत्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्व सामान्य रहिवाशी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्व सामान्य रहिवाशी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० चा कलम २० अनुसार जो आर्थ आहे तोच अर्थ असेल.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर )अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांन कडे संबंधित कायदा /नियम /आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांका पूर्वीचे वैध प्रमाण पत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.

सामाजिक व समांतर आरक्षणा संदर्भात विविध न्यायालया मध्ये दाखल न्याय प्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाचा अधीन राहून पद भरतीची कार्यवाही करण्यात येईल.

खेळाळू आरक्षण :-

प्राविण्य प्राप्त खेळाळू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांचा बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धरण करीत असल्या बाबत सक्षम प्रधिकारयाने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाण पत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनान्काचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

एका पेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाण पत्रे असणारा खेळाडू उमेदवाराने एकास वेळेत सर्व खेळांची प्राविण्य प्रमाण पत्रे प्रमाणित करण्या करिता संबंधित उप संचालक कार्यलया कडे सादर करणे बंधनकारक आहे.

खेळाचे प्राविण्य  प्रमाण पत्र योग्य दर्जाचे असल्या बाबत तसेच तो खेळाळू उमेदवार आरक्षित पदावरील निवडी करिता पात्र ठरतो. या विषयीच्या पलताळणी करिता त्यांचे प्राविण्य प्रमाण पत्र संबंधित विभागीय उप संचालक कार्यलया कडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांका पूर्वीचा सादर  केलेले असणे बंधनकाराक आहे.  अन्यथा प्राविण्य प्राप्त खेलाडूसाठी आरक्षणा करिता पात्र समजण्यात येणार नाही.

भूकंपग्रस्तसाठीचे आरक्षण :-

गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या भूकंप ग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचे कडील भूकंप ग्रस्त असल्र बाबतचे शासकीय नौकरी मिळणेसाठी विहित केलेले मूळ प्रमाण पत्र कागद पत्रे तपासणीचा वेळी सादर करणे बंधनकाराक राहील. लेखी परीक्षेत निवड झालेल्या भूकंप ग्रस्त उमेदवारांचे मूळ प्रमाण पत्र हे संबंधित प्रमाण पत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्यालया कडून पलताळणी करून घेतला जाईल. सदर पलताळणी अंती प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे बाबतची कार्यवाही करण्यात येईल.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment